Dictionaries | References उ उटाळें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उटाळें A dictionary, Marathi and English | Marathi English | | uṭāḷēṃ n A stone &c. placed under a wheel to scotch it. Rate this meaning Thank you! 👍 उटाळें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. ( हैद्रा .) दरवाजावरील पुढें आलेला बांध कामाचा भाग . ( उठणें .) न. चाकाची गति वंद करण्याकरितां , तें चळूं - ढळूं नये म्हणून त्याखालीं ठेवलेला दगड , अट . न. १ खाब्यांच्या खालीं व वर द्यावयाची भर ; खालचा दगड व वरचें भरतीचें आडवें लांकुड . २ गुराम्चें तोंद उघडुन दोन्ही जांभाडामध्यें ठेवावयाचें हात जाण्याजोगें भोंक असलेलें आडवें वांक . ( उठणें .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP