Dictionaries | References उ उद्योग हीच किमया बरी, धातुमात्राचें सोनें करी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उद्योग हीच किमया बरी, धातुमात्राचें सोनें करी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | उद्योग ही खरी किमया आहे कारण किमयेने तांबे किंवा लोखंड याचेच फार तर सोने करता येईल. पण उद्योगाने वाटेल त्या धातूचे सोने करता येईल व द्रव्यप्राप्ति करून घेतां येईल. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP