Dictionaries | References

उपकारानें अपकार फेडावा

   
Script: Devanagari

उपकारानें अपकार फेडावा     

दुसर्‍यानें आपणास जरी अपकार केला तरी त्याबद्दल आपण राग न मानता त्याचेवर उपकारच केल्यास तो अधिक शरमिंधा होतो व सूड घेण्यापेक्षांहि आपणास अधिक आनंद होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP