Dictionaries | References उ उपटसुंभ Script: Devanagari See also: उपटसुंबा , उपटसुंब्या , उपटसुंभा , उपडसुंबा Meaning Related Words उपटसुंभ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An upstart of questionable antecedents. उपटसुंभ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective हक्क नसताना अधिकाराच्या पदावर येऊन बसणारा Ex. उगाच उपटसुंभासारखी लुडबुड करू नकोस. उपटसुंभ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उडाणटप्पू ; कामधंदा नसलेला .तात्पुरता ; उपरि .हक्क नसतां अधिकाराच्या जागेवर आलेला ; तोतया . नुकतेच परलोकवासी झालेले सातारचे जंगली महाराज यांना सरकार ५०० रुपये माहेवारी पेन्शन देत होते . तेव्हां तर ते उपटसुंभ नव्हते ना ? - केसरी .( उप . ) अविवाहित ; ब्रह्मचारी . [ उपट + सुंभ = शंभु अप . ] उपटसुंभ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 -१. उपर्यातोतयाअगांतुकहक्क नसतां स्थानावर येणारा. ‘नुकतेच परलोकवासी झालेले सातारचे जंगलीमहाराज यांना सरकार ५०० रुपये माहेवारी पेनशन देत होते तेव्हा तर ते उपटसुंभ नव्हते ना?’ -केसरी. २. लटपट्यागुंडउनाडटप्पूरिकामटेकडा. ३. अलबत्त्या गलबत्त्याउपरितात्पुरतातात्कालिक. Related Words उपटसुंभ घरचा धनी येईना व दारचा पाहुणा उठेना upstart आध्वाचा घरचा ना घाटचा उपटसुंब्या अवचितराव तोतया उपटसुंबा उपटसुंभा अधव्याचा उपटसूळ औत्पातिक निपट भाकर भाकरी नव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP