Dictionaries | References

उपद्व्याप

   
Script: Devanagari
See also:  उपद्व्याप

उपद्व्याप     

ना.  अत्यंत कष्ट , अतिशय त्रास , खटपट , परिश्रमपूर्वक प्रयत्न , रक्ताचे पाणी ( करणे );
ना.  छळ , जिकीर , पीडा ;
ना.  खटाटोप , तयारी , व्याप , सिद्धता ;
ना.  उचापत , उलाढाल , पसारा , भानगड , रिकामा उघोग .

उपद्‍व्याप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : उचापत

उपद्‍व्याप     

 पु. 
अतिशय त्रास , कष्ट ; परिश्रमपूर्वक प्रयत्न ; खटपट ; रक्ताचें पाणी करणें . सरकारदरबार , पंचाइती इतका जेव्हां उपद्व्याप केला तेव्हां त्याजकडील रुपये उगविले .
पीडा ; जिकीर ; त्रास ; छळ . ( क्रि० देणें ).
व्याप ; खटाटोप ; पसारा ; सिद्धता ; तयारी ( धंदा , समारंभ , कारभार इ० ची ).
रिकामा उद्योग ; उलाढाल ; उचापत . [ सं . उप + उद + व्याप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP