जे उपयुक्त ते मूल्ययुक्त आणि पुष्कळांचे पुष्कळ सुख हे नैतिक असते असे मानणारी विचारसरणी
Ex. मिल आणि बेंथम हे उपयुक्ततावादाचे प्रणेते मानले जातात.
ONTOLOGY:
बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinउपयोगितावाद
kokउपयुक्तावाद