Dictionaries | References उ उपासमातगा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उपासमातगा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अविचारी ; प्रत्यक्ष घरांत खावयास नसल्यामुळे उपासाची पाळी आलली असली तरी वरुन उद्दामपणाची वागणुक कराणारा ; कुबत नसतां मुजोरी करणारा ; वरुन खोटा दिमाख दाखविणारा . ' विचारें करून पाहतां येथील कारभार उपासमातगा आहे .' - पेद २० . १३८ . ( उपास + मातणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP