Dictionaries | References उ उफरांडणें Script: Devanagari See also: उफराटणें Meaning Related Words उफरांडणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. उलटें होणें ; अंग , तोंड विरुद्ध दिशेस , फिरणें ; उरफाटें होणें ; उलट बाजूस जाणें ; विपरीत होणें .डोळे चढले जाणें , फिरणें ( मृत्युसमयीं किंवा बेशुद्धीनें ); डोळे या शब्दाबरोबर किंवा नुसता प्रयोग . - सक्रि . उफराटा , उलटा - सुलटा करणें ; वरचें अंग खालीं व खालचें वर असें करणें ( धक्का इ० नें ). त्या गड्यास या म्हशीनें उफरांडून पाडलें . [ सं . उत + परावृत ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP