Dictionaries | References

उबर

   
Script: Devanagari
See also:  उबार , उबारडेंग

उबर     

 पु. आंधार ; दम ; बाकी . ' सेरीकर बहुत जबून जाले आहेत . काहीं उबर राहिला नाही .' - पेद ३१ . ४३ . ' खासगीच्या महालांत उपद्रव दिला म्हणजे उबार राहणारा नाहीं ' - पेद २० . १३ . ( उबार महा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP