Dictionaries | References

उभ्या जन्मांत

   
Script: Devanagari

उभ्या जन्मांत

 क्रि.वि.  सबंध आयुष्यांत , कारकीर्दीत . धृतराष्ट्रानें ही करामत उभ्या जन्मांत एकदांच केली . - भा ३९ .

उभ्या जन्मांत

   सर्व आयुष्यांत
   सर्व हयातीत. ‘धृतराष्ट्राने ही करामत उभ्या जन्मांत एकदांच केली.’ -भा ३९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP