Dictionaries | References

उमरा

   
Script: Devanagari
See also:  उंबरा , उमरट , उमरठ , उमरठा

उमरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   See उबंरठा and उबंरा.

उमरा

  पु. उंबरठा . उंबरा पहा . [ सं . उंबर ; प्रा . उम्मर ]
  पु. 
  पु. एक जातीचा कापूस ; उमरावतीकडील कापुस ; आंखुड धाग्याचा कापुस . - के २६ . १२ . १९४१ . ( उमरावती )
   दाराच्या चौकटीचें खालचें लांकूड .
   ( ल . ) घर ; वस्ती . या गांवांत शंभर उंबरा आहे . या शहरांत लाख उंबरा आहे . [ सं . उंबर = दाराच्या चौकटीचें वरचें लांकूड ; उम्बरोगृहदेहलि : - हेमचंद्र प्रा . उंबर ; दे . उम्मर ]
०उंबरपट्टी  स्त्री. घरपट्टी . - ख ३९४ .
०चढणें   घरांत जाणें ; उंबरठा चढणें पहा . र्‍याची साल काढणें , माती राहूं देणें , उंबरा झिजविणें एखाद्याचा घरीं एकसारख्या येरेझारा घालणें , वरचेवर जाणें . वरचा उंबरा पु . दाराच्या चौकटीची वरची बाजू . खालचा उंबरा पु . दाराच्या चौकटीची खालची बाजू . दरवाजाच्या बाहेरच्या चौकटीच्या लांकडास उंबरा म्हणतात व आंतील चौकटीच्या लांकडास लतकोरा म्हणतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP