Dictionaries | References

उल्हाणें

   
Script: Devanagari
See also:  उल्हा

उल्हाणें     

 न. गार्‍हाणें ' राजश्रीनीं त्याजवळ कारभाराचें उल्हाणें दिलें कीं कारभार करा म्हणत असतां कोणी रुसतात कोनी घरीं बसतात .' - पेद ६ . ४२ . ( सं . उत् + व्हल् - बोलणें )
 पु. न . ( व . ) वैल ; अवेल , वैल पहा . उल्हाण्यावर भाजी शिजते . [ दे . उल्ली = चुला ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP