Dictionaries | References

एकतत्त्व

   
Script: Devanagari

एकतत्त्व

   एकतत्त्वी फौज एकदिल
   ज्या सैन्यांत एकाच जातीचे अगर एकाच तत्त्वानें बांधलेले सैनिक असतील त्यांत एकजूट राहूं शकते. भेसळ किंवा खिचडी असल्यास सैन्याचा एकोपा राहाणें कठिण असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP