Dictionaries | References ए एकदां Script: Devanagari See also: एकदा Meaning Related Words एकदां Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad At once, at the same time. Once. एकदां महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. एकेकाळीं ; एकेवेळीं .एकदम ; एकसमयावच्छेदेंकरुन ; युगपत .एकवार ; एकवेळ ; पुन्हां नाहीं अशा रीतीनें . [ सं . ] एकदांचा - कसेंतरी , कसेंबसें , सायासानें ; एकवार ; फक्त एकवेळ ( पुन्हां कधींहि नाहीं ); ( क्रि० होणें ; करणें , इ० ). एकदांचें लग्न झालें म्हणजे सुटलों . तो एकदांचा तेथें पावला म्हणजे झालें . हें काम एकदांचें संपलें म्हणजे जन्माचें सार्थक झालें . एकदांची टाळी वाजली . [ सं . एकधा ] एकदां मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एकदां कानफाट्या नांव पडले कीं पडलें[ कानफाटे ही एक गोसाव्याची जात आहे. हे कानाचा खालचा भाग चिरून त्यांत मोठमोठी कुंडले घालतात. यांच्या काही वर्तनामुळे यांच्याबद्दल लोक नेहेमी साशंक असतात. यावरून म्हण.] एकदां एखाद्याचे वाईट नांव झाले की काही केल्या ते जात नाही. लोक अशाच माणसाचा नेहेमी संशय घेतात. म्हणून पहिल्यापासून चांगले नांव कमावण्याचा प्रयत्न करावा असा ध्वनित अर्थ. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP