Dictionaries | References

एकदिग्गामी

   
Script: Devanagari

एकदिग्गामी

 वि.  एकाच दिशेनें जाणारा . [ सं . ]
०प्रेरणा  स्त्री. ( यंत्र ) एकाच दिशेकडे कार्य करणारी प्रेरणा , शक्ति ; सरुप प्रेरणा . ( इं . ) लाइक फोर्सेस ; याच्या उलट भिन्नदिग्गामी किंवा विरुप प्रेरणा . - यंस्थि ३४ . [ सं . एक + दिक + गम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP