Dictionaries | References ए एकराष्ट्र Script: Devanagari Meaning Related Words एकराष्ट्र महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. लोकांत एकी , एकोपा असलेलें राष्ट्र , देश ; अनेक विभाग मिळून झालेला देश , राष्ट्र . इंग्रजी राज्याखालीं हिंदुस्थानांतील भिन्नभिन्न जाती एकवट करुन त्यांस एकराष्ट्राचें स्वरुप आणण्यास ज्या कल्पनांची आणि साधनांची आवश्यकता आहे ... - टि १ . २५१ . छप्पन देश मोडून त्यांचा एकजीव अथवा एकराष्ट्र होण्याचा समय आला आहे . - टि १ . ४७५ . [ एक + राष्ट्र ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP