Dictionaries | References

एलकाक्रीडित

   
Script: Devanagari
See also:  एलकाक्रीडित भौमिचारी

एलकाक्रीडित

  न. ( नृत्य . ) पायाच्या अग्रतलावर नीट उभें राहून व उंच उडी मारुन पुन्हां जसेंच्या तसें उभें राहणें ; अशी क्रिया वारंवार करणें . [ सं . एलका = एडका , मेंढा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP