Dictionaries | References

ऐकणा

   
Script: Devanagari

ऐकणा     

वि.  ऐकणारा ; ज्यास चांगलें ऐकूं येतें असा ; कानाचा धड . कान वचन मीचि श्रोता । मीचि जाण शब्दार्थता । ऐकणाहि मज परता । नाहीं तत्त्वतां श्रवणाचा ॥ - एभा १३ . ३४५ . [ ऐकणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP