Dictionaries | References

ओठंगणें

   
Script: Devanagari
See also:  ओठंगण

ओठंगणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 3 To be manageable; to be within grasp or compass, or within sphere of control or capacity--a person, a work. Ex. हा पोर मला ओठंगत नाहीं; जें काम ओठंगेल तें करावें.

ओठंगणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Lean against. Fig. Depend upon, trust or look to (for support, protection.)

ओठंगणें     

अ.क्रि.  १ रेलणें ; टेकणें ; तोल देणें . ' दूर वनी जाउनि तो ओठंगुनि तरुसि बैसला क्षत्ता .' - मोआश्रम ४ . ४४ . २ ( ल .) अवलंबून राहणें ( आश्रय , संरक्षण , आधार यासाठी ); उत्सुक असणें ; भिस्त ठेवणें . ३ झेंपणें ; आहारांतील असणें ; उरकण्यासारखें व्यवस्था लावतां येण्यासारखें असणें . ' जे काम ओठंगेल तें करावें .' ( ओठंगण )
 न. १ ज्यावर तोल टाकतां येईल , टेकतां येईल , रेलतां येईल असा ( लोड , भिंत , खांब वगैरे ) पदार्थ . २ ( ल .) आधार ; आश्रय ; पाठिंबा ; ठेकू ; आश्रयदाता ; पुरस्कर्ता . ( सं . अवष्टंभन )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP