Dictionaries | References

ओतल

   
Script: Devanagari

ओतल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
water.

ओतल     

पुन . ( सोलापुर ) पाणी तापविण्याकरितां मातीच्या चुलाणांत कायमचें बसविलेलें कढई किंवा गंगाळासारखें मोठें पात्र ; वतल ; कांहीं ठिकाणीं पानी भरण्याच्या अथवा तापविण्याच्या रुंद तोंडाच्या भांड्यास किंवा माठासहि म्हणतात . ( ओतणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP