Dictionaries | References

औडुव

   
Script: Devanagari

औडुव     

 पु. ( संगीत ) ( प्र .) औडव . पांच स्वर ; औडूव राग पहा .
०तान   पाच स्वरांची तीन . औडुवत्व - जे दोन स्वर रागालापांत वर्ज्य असतील ते न घेण्याची दक्षता ठेवणें .
०राग  पु. १ ज्या रागास पांचच स्वर लागत असुन दोन स्वर वर्ज्य असतात असा राग . २ ज्या रागाच्या आरोहांत पांच स्वर व अवरोहांत पांच स्वर व अवरोहांत पांच स्वर असतात तो .
०षाडव  पु. ज्या रागाच्या अरोहांत पांच व अवरोहांत सहा स्वर असतात तोराग .
०संपूर्ण  पु. ज्या रागाच्या आरोहास पांच स्वर व अवरोहास सात स्वर लागतात असा राग . ( सं . औडव = एक राग )
राग  पु. ज्या रागाच्या आरोहास पांच स्वर व अवरोहास सात स्वर लागतात असा राग . ( सं . औडव = एक राग )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP