Dictionaries | References

कंजरीट

   
Script: Devanagari

कंजरीट

  पु. खंजरीट ; ताजवापक्षी . ह्याच्या डोळ्यांची उपमा बायकांच्या डोळ्यास देतात . ' बोलली भुपास काय कंजरीट लोचनी .' -( रामसुतात्मज ) द्रौपदी व्रस्त्रहरण ११४ . ( सं . खंजरीट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP