Dictionaries | References

कटते

   
Script: Devanagari

कटते     

कटतें व्याज
कटमितीचें व्याज
मूळ कर्जास कोणतीहि मुदत ठरली असली तरी त्‍या ठराविक मुदतीचे व्याज न आकारतां प्रत्‍यक्ष जितक्‍या दिवस पैसा वापरला असेल तितक्‍याच दिवसांचे व्याज आकारणें
जितक्‍या मुदलाची फेड होईल तितक्‍या मुदलावर त्‍या दिवसापासून व्याजाची आकारणी बंद करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP