Dictionaries | References क कटासन Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कटासन A dictionary, Marathi and English | Marathi English | | A sitting mat made of the grass दर्भ or मोळ or of grass gen. क0 घालून बसणें To set up a pretence of piety and sanctity. Rate this meaning Thank you! 👍 कटासन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. दर्भ , मोळ किंवा गवत यांची लहानशी एका माणसापुरती चटई ; तृणासन ; दर्भासन . ( सं .)०घालून १ तपश्चर्या करणें . २ ( ल .) तपश्चयेंचें ढोंग करणें .बसणें १ तपश्चर्या करणें . २ ( ल .) तपश्चयेंचें ढोंग करणें . Rate this meaning Thank you! 👍 कटासन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कटासन घालून बसणें गवताचे, दर्भाचे वगैरे आसन घेऊन त्यावर बसणें यावरून १. तपश्र्चर्येस बसणें कोणतेहि जपजाप्यादि व्रत घेऊन ते आचरीत बसणें. २. (उप.) कर्मठपणाचे ढोंग करणें जपजाप्यादि करण्याचा आव आणणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP