Dictionaries | References क कडियाळी Script: Devanagari See also: कडियाळ , कडियाळें Meaning Related Words कडियाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्री . १ सांखळी ; गोल कडें ; कडी ; ' जैसें लोहाचें कडियाळें - ह १७ . १८४ . २ कांटेलगाम ( घोड्याचा ). ' तुझें तोंडी मी कडियाळें घालूनि । ' - पंच ४ . ६ . ३ ( ल .) वेढा ; वेष्टण . ' जाहली चौदाहि भुवनांसि कडियाळी । ' - ज्ञा ११ . ३१७ . ४ माळ ; हार ; जाळी ; जाळीचा अंगरखा . ' लेइलीं मोतियांचीं कडियाळीं । - ज्ञा ९ . ५२९ . ( सं . कटक ; प्रा . कडय ; म . कडीडें = आळ ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP