Dictionaries | References

कडेकपाट

   
Script: Devanagari
See also:  कडेकपार

कडेकपाट

 ना.  अवघड जागा , दुर्गम जागा ;
 ना.  गिरीगव्हर , गुहा , दरड , दरीकंदर , दरीखोरे , भुयार .

कडेकपाट

  न. १ दरड व गुहा ; दरीखोरें ; गिरीगव्हर ; डोंगरांतील खबदार ; खोरें ; दरीकंदर ; गुहा ; भुयार . ( प्रथमेंत क्वचित प्रयोग , बहुतेक कडेकपारांत , कडेकपाटीं असेच प्रयोग आढळतात .) ' कडेकपाटीं धांवती जनें । ' - सप्र ३ . ३४ . २ ( ल .) दुर्गम अवघड ठिकाण . ' कडेकपाटीं जाऊनि । महासोदे दडाले । ' ( कडा + कपाट )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP