Dictionaries | References

कडे वेंघविणें

   
Script: Devanagari

कडे वेंघविणें

   कमर ढिली करणें ; कमरेचा कंटा मोडणें . ' दोन तीनसे राऊत आणिले होते ते दोन तीन मजलीवर आले आहेत . मारुन कडे वेघवितो . ( त्यांनीं ) काय करणें आहे म्हणोन लहाने तोंडे थोर घास घेऊ लागले आहेत ' - पेद ६ . ८५ . ( सं कटि + वेंघाविणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP