Dictionaries | References

कणेकड

   
Script: Devanagari

कणेकड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To make worse in attempting to mend.

कणेकड     

 न. ( कों .) रहाटगाडग्याच्या चाकाचा कणा ; कणेकडरुख व तोरण यांवर फिरत असतें . ( कणा + काष्ठ )
०डाचें   करणें -( एखाद्या मोठ्या लाकडाचे कणेकडे करावें म्हणून तें ताशींच असतां त्याचें खापेकडाच्या आकाराचे तुकडे करणें ) एखादी मोठी गोष्ट सुधारावयाची म्हणुन यत्‍न करीत असतां उलट ती अधिक बिघडविणें ; विनायकाचा वानर बनविणें .
खापेकड   करणें -( एखाद्या मोठ्या लाकडाचे कणेकडे करावें म्हणून तें ताशींच असतां त्याचें खापेकडाच्या आकाराचे तुकडे करणें ) एखादी मोठी गोष्ट सुधारावयाची म्हणुन यत्‍न करीत असतां उलट ती अधिक बिघडविणें ; विनायकाचा वानर बनविणें .

कणेकड     

कणेकडाचें खापेकड करणें
कणेकडे हा रहाटगाड्याचा आंस असून भले मोठे लाकूड असते व खापेकड ही माळेस पोहरा बांध्याकरितां दोरखंडांत अडकविलेली वीतभर लांबीची बारीक काठी असते. एकानें कणेकड तासून टाकून त्‍याचे खापेकड केले यावरून एखाद्या मोठ्या गोष्‍टीचा नाश करून लहानशी गोष्‍ट करणें. लहानसे कार्य घडवून आण्याकरितां वाजवीपेक्षां जास्‍त पैसा श्रम वगैरे व्यर्थ खर्च करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP