Dictionaries | References

कनाळ

   
Script: Devanagari

कनाळ

   ( व .) शेतांतील पिकाच्या तासांतील प्रत्येक झाडामधील अंतर जागा . (?)
  स्त्री. डोंगर माथ्यावर जी दाट झाडीची जागा असते तीं . ' गाया येघती कनाळ ' - बाळेश्वरीचीं गाणीं . - मसाप ६ . १११ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP