Dictionaries | References

कनौडी

   
Script: Devanagari

कनौडी     

कनौडी बिल्‍ली, चुहेके कान कतरवावे
(हिं. कनौडी = लाजाळू, भित्री) मांजरी जर उंदरांना भिऊं लागली तर तिचे कान ते कातरतील. नोकराचा यजमान ओशाळा असला तर नोकर त्‍याला वरचढ होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP