Dictionaries | References

कपचा

   
Script: Devanagari
See also:  कपची

कपचा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kapacā m कपची f C A chip knocked off a stone &c. 2 C A scab, a peeling off, a crust.

कपचा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m 
-ची  f  A chip knocked off a stone, &c.; a scab.

कपचा     

ना.  उडालेला तुकडा ( कप , बशी , दगड इत्यादींचा ), कपची , कपरी ;
ना.  कवची , खपली ( जखम , फोड वगैरेंची ).

कपचा     

पुस्त्री . १ ( कों .) कपरी ; दगडाचा निघालेला - उडालेला तुकडा ; भिंगाचा तुकडा . ( सामा .) पदार्थाच्या अंगचा निघालेला तुकडा ; चीप . २ खपली ; कवची ; बाहेरचें आवरण ( खरूज , फोड , वगैरेवरील ). ३ ( वास्तु ). चीप ; पातळ , सपाट दगडाचा तुकडा ; फाशी ' दगडाच्या पोकळ जागेंत चुना घालून त्यांत कपच्या ठोकून बसवाव्या .' - मॅरट ३० . कपची झड - स्त्री . ( मूर्तीशिल्प ) मुर्ति घडतांना वाया गेलेला दगड . ( सं . कवच )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP