Dictionaries | References

कबजी

   
Script: Devanagari

कबजी     

वि.  कबजांत तांब्यांत असलेला ; हस्तगत केलेला ( सरंजाम , प्रांत ). ' सरंजाम गैर कबजी ' - खरे ९४२ . ( अर . कब्झ )
 पु. कलुशाचे टोपण नांव कविजी . ( सं . कबि + जी )
०धरणें   क्रि . पेंचांत धरणें ; पकडणें ; गोवणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP