Dictionaries | References क कबजेगहाण Script: Devanagari Meaning Related Words कबजेगहाण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( कायदा ) ताबेगहाण ; कर्जफेडीबद्दल धनकोनें ऋणकोची मिळकत तिच्या उप्तान्नांतुन व्याज व मुद्दल फेडून घेऊन त्याचा हिशेब ठेवुन परत करण्याच्या करारानें - ताब्यांत घेणें . ( इं ) युसुफ्रक्टरी मॉर्टगेज . ( अर . कब्झ + गहाण ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP