बारा-बारा खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जाणारा खेळ, ज्यात एक खेळाडू हा दुसर्या गटाच्या हद्दीत जाऊन दम टिकेपर्यंत इतरांना बाद करण्याचा प्रयत्न करतो
Ex. कालचा कबडीचा सामना छान रंगला.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmকাবাদী
bdखाबादि
benকাবাড্ডী
gujકબડ્ડી
hinकबड्डी
kanಕಬ್ಬಡಿ
kasکَبٔڑی
kokकबड्डी
malകബഡി എന്ന കളി
mniꯀꯕꯥꯗꯤ
nepकबड्डी
oriକବାଡ଼ି
panਕਬੱਡੀ
sanहुतुतुक्रीडा
tamகபடி
telకబడీ
urdکبڈی , ہوتوتو