Dictionaries | References

कमची

   
Script: Devanagari
See also:  कमचा

कमची     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A switch, cane, twig &c.

कमची     

 स्त्री. १ ( हिं .) फोक ; फोकाटी ; बारीक छडी शिपटी ; शिरटी . २ बाजूची बारीक कांबीट ; कामटी ' गोसावी नंग पिऊन भांग हातीं घेउन समसेर कमची खबर आम्हीं घेतों फिरंग्याची । ' - ऐपो ३९२ . ३ वेताची छडी ; बेताची काठी ; चमकी ; ' कमचा पाठीं उडती भरी । ' -( नवनीत ) अमृतराय २३९ . ' म्हणें गंगु हैबती हो अशी कशी प्रीती तुमची महादेव । ख्याल करती बिलायती थेट कमची । ' - प्रला . १४३ . ( त . कमची ; हिं . कमची = छडी ; सं . कमठ = वेळू )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP