Dictionaries | References क कमालखान Script: Devanagari Meaning Related Words कमालखान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कमालखानी हार व पंचवीस लडे तुराकमालखान या नावाचा जो एक मनुष्य होऊन गेला त्याने प्रचारात आणलेला एक हाराचा प्रकार. या हारास अनेक पदर असतात व तो गुडघ्यापर्यंत लांब असतो. यावरून खूप मोठा हार वगैरे घालणेंबरीच शोभा करणेंदागिने कपडे वगैरे घालून नटविणें असा अर्थ होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP