Dictionaries | References क कयास Script: Devanagari Meaning Related Words कयास हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अनुमान, कल्पना कयास A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Judgment upon a suit or case; judicial decision. v ठरव, काढ, ठर, निघ. 2 Judgment or opinion gen.: also consideration, deliberation, pondering. Ex. जो ज्याच्या कयासास येईल तसा निर्णय करील. कयास मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अंदाज , अटकळ , अदमास , अनुमान , ठोकताळा , तर्क , होरा ;ना. मत , विचार . कयास मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अनुमान कयास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ तर्क ; अनुमान ; अंदाज ' कयास पुरता करून आम्हांकडे किमपि अंतर नाहीं ऐसें समजोन ' - खरे ६ . ३१७२ . - शे ८ . ८५ . २ मत ; निर्णय ; न्यायाधीशानें दिलेला निवाडा , निकाल . ३ मत ; विचार . ' जो ज्याच्या कयासास येईल तसा निर्णय करील .' ' कयास मजहा लया रुद्र करि दया दृष्टि झांकली । ' ऐपो ३६८ . ( क्रि० ठरवणें - काढणे - ठरणें - निघणें - करणें ). ( अर . कियास् )०नामा पु. निकालपत्र , हुकूमनामा ; निकालाची नक्कल . ( अर . कियास् + फा . नामह ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP