Dictionaries | References क करगोटा Script: Devanagari Meaning Related Words करगोटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 karagōṭā m A silk cord or silver twist &c., worn around the loins. करगोटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A silk cord or silver twist worn around the loins. करगोटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कमरेस , बांधावयाचा दोरा , गोफ ( रेशमी किंवा चांदी - सोन्याचा ); सोन्याचांदीच्या करगोट्यास घागर्या असतात व मध्यें पान ( शिश्वाच्छादन ) असतें . करगोटा अर्व हिंदु लोक घालतात . बडोद्यास श्रावणीच्या दिवशी मराठे मडंळींत राखी व करगोटे बांधण्याची चाल आहे . ' खासी व्यक्ति स्त्री असल्यास राखीबरोबर करगोटा याप्रमाणें ज्या ज्या खाशाकडे तिकडील जबाबदार इसमाच्या नांवावर एखाद्या दिवस आगाउ पाठवून वातणीच्या यादीवर पावत्या घेणें ' - ऐरापुप्र १४ . ६६९ . (कों .) रहाटगाडग्याच्या रहाटाच्या चक्रावर बरोबर मध्यावर बांधलेली दोरी ; ही सुंभाची असते . ( सं . कटि + दोरक ; हिं करगदा ) करगोटे बांधणे - वाटणें ( बायकी ) मुलगा पांच महिन्यांचा झाल्यावर त्यास प्रथम करगोटा बांधतेवेळी त्याचें समवयस्क अशा आर मुलांस एक एक चांदीचा अथवा रेशमीं करगोटा साखर भरलेल्या ( चांदीपितळेच्या अगर खोबर्याच्या ) वाटीसह देण्याची चाल आहे . करगोटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 करगोटे बांधणें-वाटणें (बायकी) मुलगा पांच महिन्यांचा झाल्यावर त्यास प्रथम करगोटा बांधतेवेळी समवयस्क अशा चार मुलांस एक एक चांदीचा अगर रेश्माचा करगोटा साखर भरलेल्या चांदीच्या अगर खोबर्याच्या वाटीसह देण्याची विधी. Related Words करगोटा कडसूत घागरपटॉ करदोरा कटदांरा करदोटा म्हाळपैचे काण कडदोरा करदोडी कंदुरी कंदोरी दाभ रकटा वागा करदोडा गोफ कटि कमर गोल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP