Dictionaries | References

करनकर्‍याचा वसा

   
Script: Devanagari
See also:  करत्‍याचा वसा

करनकर्‍याचा वसा     

जी गोष्‍ट करावयास सांगितली असेल ती करावयाची नाही व जी करूं नको म्‍हणून सांगितली असेल ती हटकून करावयाची, असा ज्‍याचा स्‍वभाव आहे असा मनुष्‍य किंवा असे वागण्याची रीत, व्रत. (गो.) करनकरिवरु. ‘‘आयर्लंड जिंकल्‍यापासून आजपर्यंत इंग्‍लंडने तेथे नुसता करनकर्‍याचा वसा चालविला आहे.’’
आयर्लंडचा इतिहास.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP