Dictionaries | References

करियो

   
Script: Devanagari

करियो     

करियो, कदरीयो, नदी न्हावा जाय, परमेश्र्वरे काळा कीधा गोरा क्‍यां थी थाय?
काळा कावळा नदीवर न्हायला गेला त्‍यास परमेश्र्वरानेच काळा केला तो गोरा कोठून होणार? प्राणी आपले नैसर्गिक रूप कधी बदलूं शकत नाही. प्राप्तस्‍थितीत समाधान मानावें. फाजील महत्त्वकांक्षा धरूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP