Dictionaries | References

कलाक

   
Script: Devanagari

कलाक     

 पु. तास ; अवर . ' गाडीला अजून दोन कलाक अवकाश आहे .' - भावबंधन ५२ . ' घेरी आली म्हणजे अर्धा अर्धा कलाक निपचित पडते .' - उषाग्रंथमाला , माझी हीच गत १५ . ( इं . क्लॉक ; तुल . सं . काल + क )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP