Dictionaries | References क कलिंदर Script: Devanagari See also: कलींदर Meaning Related Words कलिंदर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kalindara m An animal; otherwise called ऊद, कांडे- चोर, काळमाजर, कानेदर &c., Typus Paradoxurus.A word common in the sort of ballad called लावणी but variously understood as Libertine, rake, voluptuary; or as A fine-looking, smart, and degagée person; or as a tatterdemalion and filthy vagabond. Ex. पति बिजवर नवरा माझा क0 राजा. कलिंदर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n An animal. m A fine looking, smart and degagee person. कलिंदर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ऊद ; कांडेचोर ; काळमांजर ; कानेदर . ' सांबरें , ससें , कलिंदरे , सायाळ इत्यादि जनावरांचा सर्वदा त्रास .' - खेया ३३ . पु. १ मुसलमानी भिकारी ; फकिराची एक जात ; दर्वेशाचा एक पंथ . ' या पंथांतील लोक मुंडण करितात व नेहमीं फिरत असतात . ' मलंग भडंग कलंदर । ' - दावि ४७४ . २ लावणीमध्यें हा शब्द नेहमी येतो पण याचा अर्थ निरनिराळा आढळतो . जसें :- अनिर्बध वागणारा ; त्यावरुन . दुर्व्यसनीं ; निसवलेला ; फम्दी ; इष्कबाज ; किंवा सुंदर चपळ किंवा फटकुर्या ; गबाळ ; भटक्या ; उनाडटप्पू ; दारुड्या , व्यसनी ; लोकांतुन उठलेला ; पिसाट ; छांदिष्ट . ' पति बिजवर नवरा माझा कलिंदर राजा । ' ( अर . फा . कलंदर = एक पंथाचें फकीर ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP