Dictionaries | References

कळगा

   
Script: Devanagari

कळगा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 C A fragment of a बांगडी or कडगुलें.
   Quarrelsome.

कळगा

 वि.  भांडखोर ; कळलाव्या . ( कळ = भांडण )
  पु. ( बेने इस्त्राएल ) अंगी ; अंगवस्त्र . '( महारणीस ) आपल्या मुलीस कळगा बक्षीस देऊन तिची पीडा टाळणें ' - बेने १७ .
  पु. १ कांच बांगडीचा लहानसा तुकडा . ' हे व्यर्थ कांकणाचे दावितिल न समरसिंधुतट कळगे । ' - मोसभा ७ . ९ . २ ( व .) मोडतोड झालेलें सामान . ( सं . कल् = आवाज करणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP