Dictionaries | References

कळसा

   
Script: Devanagari

कळसा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   from which the pots are formed.

कळसा

  पु. १ ( कों .) तोटीची , मातीची घागर , घडा ; कोंकणांत नारळी वगैरे झाडांस पाणी घलाण्यासाठीं कळसा वापरतात . २ ( राजा .) धातूची घागर . ३ ( कुंभारी ) ज्यापासून मडकीं वगैरे करतात त्या मळलेल्या मातीचा ढीग . ४ ( ना . व ) अक्षयतृतीयेच्या दिवशी ब्राह्मणास जो मातीचा कलश दान देतात तो . ५ ( व .( शुभकार्याच्या प्रसंगी वापरण्यांत येणारी मातीची लहान घागर ; कलश . ' कळसा घेऊन उभा रहा . ' म्ह० कांखेस कळसा , गांवास वळसा . ( सं . कलश )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP