Dictionaries | References क कळिकाळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कळिकाळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. अनिष्ट काल , कठीण काल , कलियुग , विपत्तीकाल , संकट काल . Rate this meaning Thank you! 👍 कळिकाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ ( काव्य ) कलियुग ; कलियुगांतील काळ , २ ( ल .) अनिष्ट संकटमय वेळ ; विपत्तीचा समय . ' त्यासी कळिकाळाचें नाहीं भय । ' - ह १८ . ८२ . ' घालुनियां कास करितो कैवाड । कलिकाळासि आड लागों नेदीं । ' ( सं . कलि + काल ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP