Dictionaries | References क कसणी Script: Devanagari See also: कसनी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कसणी A dictionary, Marathi and English | Marathi English | | Binding tightly; trying, testing, examining &c. 4 The bow and string for working an augre. Rate this meaning Thank you! 👍 कसणी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A tie or drawing chord. A long, narrow money-bag. Binding tightly. Rate this meaning Thank you! 👍 कसणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : तंग Rate this meaning Thank you! 👍 कसणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( कसणें या उक्रि . चें धातुसाधित नाम ) कसोटी ; पारख ; परिक्षा ; ' रोज लष्कराची तपासणी व कसणी करीत । ' - मदमं २७२ . ( सं . कष् = घांसणें ) स्त्री. शेतीची मशागत ; जमीन नांगरणे , वाहणें . इ . ( सं . कृष् ) स्त्री. १ बांधण्याची दोरी ( एखाद्या ओझ्याची गोणीची , गठ्ठ्याची चोळीची ) बंधन ; पाश ; बंद . ' साठविले तें सांडेल झणी । यालागी कंचुकी गोणी । माजीं दाटोनी कसणी । विरडें कशी सुबद्ध । ' - मुरंशु ४८ . ' दाटले त्रिगुणाचे कसणी । कृष्णावांचोनी कोण सोडी । ' - एरुस्व ७ . ४१ . २ कसा ; लांबट व अरुंद अशी पैसे ठेवण्याची पिशवी . म्ह० ( व .) कसणी ढिलीं करावी लागेल = पैसा खर्च करावा लागेल . ३ सुताराची सामता ओढण्यासाठी काठीला दोरी बांधून केलेली धनुकली . ४ काढणी ; दोरी . स्त्री. ( कसणें या उक्रि . चें धातुसाधित नाम ) कसोटी ; पारख ; परीक्षा . ' रोज लष्कराची तपासणी व कसणी करीत । ' मदमं २७२ ( सं . कष् = घासणें )०ची स्त्री. काचोळी . ' साड्या साउली पातळे गोंडे कसणियाच्या चोळ्या । बुंथीं घेउनी सकळा कळंबावरे पळे । ' - तुगा १३३ . ( सं . कर्ष ) कसण्या - नी - अव . ( विणकाम ) ( अव ) हत्त्येच्या खिळ्या ( बाजुच्या खुंट्या ) गुड व पान ( हत्येची वरील पेटी ) यास बांधण्याच्या दोर्या . ( कसणी अव .)चोळी स्त्री. काचोळी . ' साड्या साउली पातळे गोंडे कसणियाच्या चोळ्या । बुंथीं घेउनी सकळा कळंबावरे पळे । ' - तुगा १३३ . ( सं . कर्ष ) कसण्या - नी - अव . ( विणकाम ) ( अव ) हत्त्येच्या खिळ्या ( बाजुच्या खुंट्या ) गुड व पान ( हत्येची वरील पेटी ) यास बांधण्याच्या दोर्या . ( कसणी अव .) Rate this meaning Thank you! 👍 कसणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कसणी ढिली करणें [ कसणी = कसापैशाचा ] पैसा खर्च करणें. Related Words कसणी girth cinch कचणी अगडा कसनी घसण दाटणी ओढण दाणा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP