Dictionaries | References क कस्ती Script: Devanagari See also: कस्ता Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कस्ती A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Laborious, industrious, painstaking. Exertion, pains, toiling. Rate this meaning Thank you! 👍 कस्ती Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Inclined. Light, deficient. Rate this meaning Thank you! 👍 कस्ती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. फार श्रम करणारा ; उद्योगी ; मेहनती ; कष्टाळु . स्त्री श्रम ; कष्ट ; मेहनत ( सं . कष्ट ) वि. १ कसरता ; कललेला ; सरकलेला ; झुकलेला ( खांब , भिंत , तराजुची दांडी , माप इ० ) २ ( ल .) हलका ; कमी ( मापांत किंवा वजनांत ). ३ कमी मापलेली किंवा वजन केलेली ( वस्तु , माप ) याच्या उलट रास्ती - बरोबर . ४ ( ल .) हलका ; खोटा ; वाईट ; अप्रामाणिक ( धंदा , भाषण इ० ). ५ एका बाजूला वळलेलें ; मार्गापासुन ढळलेलें ; सरकलेलें ; मार्गच्युत ( सं . कस् = हलणें ; जाणें ; का . कसिं = सरकणें , घसरणें ? ; हिंब्रू . कोइसि . धिम् = जाणें ) कस्ते घेणें - क्रि . १ एका बाउस होणें . २ माघार घेणें ; अंग काढून घेणें . ( धंद्यांतुन ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP