Dictionaries | References

कह्मा

   
Script: Devanagari

कह्मा     

 पु. ( हिं ) आज्ञा ; हुकुम ; म्हणणे ; सांगणें . ' कहे तुका जग भुलारे । कहा न मानत कोय । - तुगा ४२९ . ( सं . कथं ; प्रा . कह ) कह्मांत -( कह्या , सप्तमी ) आझेंत ; हुकुमांत ; ताब्यांत . ( क्रि०असणें ; राहणे ; वागणें ; चालणें .)
०कह्यांत   क्रि . तांब्यांत , हुकुमांत नसणें .
नसणें   क्रि . तांब्यांत , हुकुमांत नसणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP