Dictionaries | References

कांजिणी

   
Script: Devanagari
See also:  कांजणी , कांजें

कांजिणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kāñjiṇī f कांजें n Chicken pox. See कांजणी.

कांजिणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  देवीपेक्षा लहान फोड ज्यात येतात असा एक संसर्गजन्य रोग   Ex. कांजिण्या झालेल्या व्यक्तीच्या आसपासची जागा नेहमी स्वच्छ असावी.
ONTOLOGY:
रोग (Disease)शारीरिक अवस्था (Physiological State)अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कांजणी कांजें
Wordnet:
asmসৰুআই
bdलोनथि बेरनाय
benজলবসন্ত
gujશીતળા
hinछोटी माता
kanಸೀತಾಳೆ ಸಿಡುಬು
kasشُتٕلۍ
malവസൂരി
mniꯐꯧꯖꯨꯝ ꯐꯧꯋꯥꯝ꯭ꯂꯥꯏ
nepदादुरा
oriହାଡଫୁଟି
panਛੋਟੀ ਮਾਤਾ
sanरोमान्तिका
tamசின்னம்மை
telఆటలమ్మ
urdچھوٹی ماتا , چھوٹی چیچک , چھوٹی , سیتلا

कांजिणी     

 स्त्री. १ एक प्रकारचा देवीसारखा रोग व त्याचा फोड ( नेहमी कांजण्या असा अव . प्रयोग करतात ); देवीपेक्षां हे फोड लहान असतात . याचा उद्‌भवकाल तेरा दिवसांचा लक्षणें :- थोड्या तासांच्या दुखण्यानें पाठ , छातीं , तोंड , मान , पोट यांवरुन उद्‌भवतात . एक आठवड्यांत यांच्या घन , जल व रुक्ष पीटिका बनतात . यांचा वण लाल व किंचित खोलगट असतो . - गोस्तनीप्रयोगचंद्रिका . १२ . ( क्रि० येणें ; निघणें ; उगवणें ).
कांज ( जि ) णी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP