Dictionaries | References क कांदा कापायला बकर्याच्या वेळचा मंत्र कशाला Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कांदा कापायला बकर्याच्या वेळचा मंत्र कशाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | मुसलमान लोकांत बकरा मारण्याच्या पूर्वी एक प्रार्थना म्हणण्याचा रिवाज आहे. साधी गोष्ट करावयाची त्यास मोठे अवडंबर कशाला माजवावयास हवे. तु०-कांद्याला बिसमिल्ला कशास? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP